‘’हेन्री मार्टिन:-कालखंड कमी, पण कार्य न संपणारे’’

Keywords : --


Abstract

प्रस्तावना:
हेन्री मार्टिन असा मिशनरी ज्याने भारतात राहून आपले सर्वोतम दिले.काळ कमी पण कार्य मोठे आपल्या सहा वर्षाचा पोस्टिंगमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचारासाठी धर्मप्रचारकीय योगदान दिलेच पण त्याचबरोबरच साहित्य आणि भाषा,यांच्या माध्यमातून एक नवे दालन ख्रिस्ती मिशनऱ्यासाठी खोलून दिले.विशेषतः हेन्री मार्टिन यांनी उर्दू भाषेत अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि भारतात उर्दूमध्ये मुस्लीम लोकांसाठी सुवार्तेचे द्वार उगडून दिले. चेप्लेन म्हणून जरी त्यांची नियुक्ती ब्रिटीश सरकारमार्फत भारतात झाली तरी ते एक मिशनरी,सुवार्तिक,लेखक,भाषाशास्त्रज्ञ म्हणून भारतात मान्य पावले.त्यांचे कार्य पुढीलप्रमाणे.

Download



Comments
No have any comment !
Leave a Comment